Appreciation Certificate
वृक्षारोपण कार्यक्रम राबविल्याबद्दल आभार

wai  August 02,2018

  

श्री संत नामदेव युवा संस्था वाई या सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थेच्या वतीने ग्रामपंचायत मांढरदेव कार्यक्षेत्रातील मौजे को कोचळे वाडी येथे विविध औषधी वनस्पती व वनसंपदा वाढ होण्याच्या दृष्टीने वृक्षारोपणाचा स्तुत्य उपक्रम राबविला आहे त्याबद्दल ग्रामपंचायत वतीने आपल्या संस्थेचे आभार