Social Activity
Cloth Bag Distribution

Wai  January 26,2018

  

स्वछ भारत अभीयाणांनार्गत केंद्र या राज्य सहशाच्या सूचनेप्रमाणे , आपल्या वाई शहरात स्वछ सर्वेक्षण २०१८ सुरु झालेले आहे . त्या अनुषंगाने "संत नामदेव युवा संस्था ,वाई " यांनी दि. २६ जानेवारी २०१८ रोजी वाई परिसरात मोफत कापडी पिशव्यांचे वाटप करणेत आलेले आहे
संस्थेच्या  या कार्यबदल वाई नगरपरिषद आभार व्यक्त करीत आहे .

वाई येथे नागरिकांना कापडी पिशव्यांचे वाटप करत स्वच्छ सर्वेक्षण अभियानास प्रोत्साहन.