Other 
वक्तृत्व स्पर्धा आयोजन

Wai  August 01,2019

  

वाई: संत नामदेव महाराज यांच्या ६६९ व्य संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त येथील  संत नामदेव युवा संस्था वाई  यांच्यामार्फत पाचवी ,सहावी, सातवी, या वर्गासाठी महाराष्ट्रातील थोर संत या विषयावर
वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते