News 
    संत नामदेव युवा संस्था वाई यांच्या वतीने धान्य किट चे वाटप करण्यात आले ( Shree Sant Namdev Yuva Sanstha )

    Posted On April 22,2020

      

    संत नामदेव युवा संस्था वाई यांच्या वतीने धान्य किट चे वाटप करण्यात आले | वाटपसदर किट मध्ये दैनंदिन जीवनावश्यक व स्वयंपाकासाठी आवश्यक वस्तू देण्यात आल्या