News 
    नामदेव महाराज पुण्यतिथी. ( Shree Sant Namdev Yuva Sanstha )

    Posted On August 09,2019

      

    वाई येथे नामदेव महाराज पुण्यतिथी साजरी करण्यात आली तसेच विठ्ठल मंदिरात व नामदेव महाराज मंदिरात पूजा अर्चना करून भजन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.